Created By: Atul Kamble

Created By: Atul Kamble

24 July 2026

Created By: Atul Kamble

६० किमीचे मायलेज, किंमत इतकी, १.३६ लाख लोकांनी खरेदी केली ही स्कूटर

Created By: Atul Kamble

भारतात स्कुटर इलेक्ट्रीक असो वा पेट्रोलवरची सर्वात लोकप्रिय आणि विक्री होणारे वाहन आहे.

जून महिन्यात ६,३६,३१५ स्कूटर विक्री झाल्या आहेत. या यादीत पेट्रोल आणि ईव्ही दोन्ही प्रकारच्या स्कूटरच्या विक्रीचे आकडे सामील आहेत.

 टीव्हीएस ज्युपिटर देशाची दुसरी सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. या वर्षी कंपनीने जूनपर्यंत १,३६, ८०५ युनिट्स विकल्या आहेत.

गेल्या जूनपर्यंत या स्कूटरचे १,०७,९८० युनिट्स विक्री झाल्या होत्या. म्हणजे वर्षानुवर्षे या स्कूटरची ग्रोथ २७ टक्के झाली आहे.

टीव्हीएस ज्युपिटर आणि आयक्युब दोन्हींची मागणींमुळे टीव्हीएस मोटर्स टॉप सेलिंग स्कूटर ब्रँड बनण्याच्या जवळ आला आहे.

सध्या देशात होंडा एक्टीव्हा ही सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर आहे. या स्कूटरचे २,१८,९३२ युनिट्स जूनमध्ये विकले गेले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही विक्री १२ टक्के जास्त आहे.

टीव्हीएस ज्युपिटरची किंमत ७३,९७५ रुपये एक्स शोरुमने सुरु होते. मल्टीपल कलर, फिचर आणि स्पेक्ससोबत तुम्ही हिला खरेदी करु शकता.

या स्कूटरचे मायलेज ४५ ते ६० किमी प्रति लिटर आहे.

या स्कूटरमध्ये वॉयस असिस्ट नेव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्ट,फाईंड माय व्हेईकल, डिस्टन्स टु एम्प्टी आणि एव्हरेज फ्युअल इकॉनॉमी सारखे कनेक्टेड फिचर्स आहेत.

या स्कूटरमध्ये वॉयस असिस्ट नेव्हिगेशन, कॉल आणि एसएमएस अलर्ट,फाईंड माय व्हेईकल, डिस्टन्स टु एम्प्टी आणि एव्हरेज फ्युअल इकॉनॉमी सारखे कनेक्टेड फिचर्स आहेत.

पनीर असली की नकली कसे ओळखाल ?, या टिप्स येतील कामी ?