OLA ला टशन, नवीन दमदार कंपनीची ई-स्कूटर बाजारात
7 May 2024
Created By: Kalyan Deshmukh
नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, एका चार्जमध्ये सूसाट 136 किमी
ग्रीव्ह इलेक्ट्रिकची Apere Nexus ची इलेक्ट्रिक स्कूटर दमदार
आकर्षक लूक, दमदार बॅटरी पॅकने ग्राहकांचे वेधले लक्ष
या स्कूटरची सुरुवातीची किंमत 1.10 लाख (एक्स-शोरुम)
ST आणि EX या दोन व्हेरिएंटमध्ये बाजार उतरवली स्कूटर
9,999 रुपयांत ग्राहकांना ही ई-स्कूटर बुक करता येणार
काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत ई-स्कूटरची केली चाचणी
भोजपुरी क्वीनचा दुबईच्या समुद्रकिनारी बिकिनी अंदाज, फोटो चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा