फोन गरम होण्यामुळे होऊ शकतात या समस्या
27th September 2025
Created By: Aarti Borade
फोन जर खूप गरम होत असेल तर त्यामुळे तुमच्या मोबाइलचं मोठं नुकसान होऊ शकतं
सतत गरम होणं बॅटरीचं आयुष्य कमी करतं आणि फोनचं परफॉर्मन्स खराब होऊ शकतं
जास्त तापमानामुळे फोनचा प्रोसेसर आणि इतर अंतर्गत भाग खराब होण्याचा धोका असतो
फोन गरम होण्यामुळे स्क्रीन डिस्प्ले आणि टच फंक्शनवरही परिणाम होऊ शकतो
यामुळे फोन हँग होणं किंवा अचानक बंद पडण्याची शक्यता वाढते
फोनला थंड ठेवण्यासाठी जास्त वेळ गेमिंग, मल्टीटास्किंग किंवा चार्जिंगदरम्यान वापर टाळा
काजोलच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी आज आहे मोठी अभिनेत्री
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा