3 सेकंदात 100 चा स्पीड, 1 ते 2 नाही
तर इतक्या कोटींची आहे ही कार
2 June 2024
Created By: Kalyan Deshmukh
वागेचा थरार गाठणाऱ्या पोर्श कंपनीच्या देशात दोन महागड्या कार
Porsche 911 Carrera 4 GTS, Porsche 911 Carrera कार बाजारात
Porsche 911 Carrera 4 GTS स्पोर्ट्स कारमध्ये अत्याधुनिक फीचर्स
ही कार ताशी 312 किमी वेगाने धावते, 3 सेकंदात 100 चा स्पीड गाठते
Porsche 911 Carrera 4 GTS ची एक्स शोरुम किंमत 2.75 कोटी
Porsche 911 Carrera पण महागडी आणि अत्याधुनिक फीचर कार
पोर्शे 911 करेरा 3.9 सेकंदात ताशी 100 किमीचा वेग, 1.99 कोटी किंमत
चेहरा है या चाँद खिला है, मानसीचा समुद्रकिनारी साडीमध्ये हटके लुक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा