Ratan Tata विकणार होते ही कंपनी, अशी झाली कमाई 

ही कंपनी 1999 मध्ये विक्री होणार होती, पण योजना बारगळली 

गेल्या वर्षी कंपनीला 1004 कोटींचा फटका बसला यंदा कंपनीने 3783 कोटींचा नफा मिळवला

कंपनीचा महसूल 1.05 लाख कोटी होता. त्यात 32 टक्क्यांची वाढ झाली

टाटा मोटर्सने या ऑक्टोबरमध्ये 48,337 कारची विक्री केली

इलेक्ट्रिक कारची विक्री यंदा 28 टक्क्यांनी वाढली 

तोट्यामुळे फोर्ड विकण्याच्या तयारीत होता समूह 

सुरक्षित कार तयार करणारी कंपनी अशी ओळख निर्माण केली

भोजपुरी क्वीनने असा साजरा केला करवा चौथ, पाहा फोटो