Revolt RV1 स्वस्तात इलेक्ट्रिक बाईक; 499 रुपयांत करा बुकिंग
19 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
Revolt RV1 Motorcycle RV1 आणि RV1+ दोन मॉडेलमध्ये
या बाईकची सुरुवातीची किंमत 84,990 रुपये आहे
कंपनीच्या दाव्यानुसार ही सर्वात स्वस्त बाईक आहे
कंपनीच्या साईटवर ही बाईक 499 रुपयांत बुक करता येईल
RV1+ ही बाईक चार रंगात उपलब्ध, दोन्ही बाईकचे फीचर सारखेच
RV1 मध्ये 2.2 kW बॅटरी, सिंगल चार्जमध्ये 100 किमी ड्रायव्हिंग रेंज
RV1+ मध्ये 3.24 kW बॅटरी, सिंगल चार्जमध्ये 160 किमीची रेंज
हे सुद्धा वाचा | संजयचं पहिलं लग्न ऋचा शर्मासोबत 1987 मध्ये झालं होतं.