रॉयल एनफील्डची नवी बॅलेट जगात भारी, पाहा फिचर्स

रॉयल एनफील्डची नवी बॅलेट जगात भारी, पाहा फिचर्स

10th june 2026

Created By: Aarti Borade

रॉयल एनफील्डने भारतात नवी Bullet 650 लॉन्च केली आहे

ही कंपनीची सर्वात पॉवरफुल बुलेट मॉडेल आहे

या बाइकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ३.६५ लाख रुपये आहे

Bullet 650 मध्ये ६४७.९५ cc पैरलल-ट्विन एअर-ऑइल कूल्ड इंजन आहे

बाइकमध्ये ६-स्पीड गियरबॉक्स, ड्युअल चॅनल ABS, १९ इंच फ्रंट आणि १८ इंच रियर व्हील्स आहेत

१४.८ लिटर फ्यूल टँक आणि चांगले सस्पेन्शनमुळे लांब पल्ल्याच्या हायवे टुरिंगसाठी ही बाइक उत्तम आहे