Royal Enfield Hunter ला टशन;
या बाईकवर 14,000 रुपयांची सूट
25 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
TVS मोटर्सने Rohin च्या किंमतीत मोठी कपात केली
सणासुदीत TVS Motors ने Rohin च्या किंमतीत 14,000 रुपयांची सूट
एंट्री लेव्हलच्या मॉडेलमध्ये कंपनीने ही कपात केली आहे
एंट्रीटीव्हीएस कंपनीची बाईक रेट्रो लूकमध्ये आहे
या बाईकची किंमत आता 1.35 लाखांपासून सुरु (एक्स-शोरूम)
टॉप व्हेरिएंटची किंमत 1.72 लाखांपासून सुरू (एक्स-शोरूम)
225 सीसी ऑईल कूल सिंगल सिलेंडर इंजिन, 6 स्पीड गिअरबॉक्स
देश असावा तर असा, इथं भिकारीही करोडपती; भिकाऱ्यापुढे तुमचा पगार किस झाड की पत्ती..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा