Tata Harrier EV असे भन्नाट फिचर्स  जे Tesla आणि BYD तही नाहीत

01 August 2025

Created By: Atul Kamble

टाटा मोटर्सने गेल्या महिन्यात तिची सर्वात पॉवरफूल इलेक्ट्रीक कार Harrier EV लाँच केली असून तिला 6 महिन्यांची वेटींग आहे

 इलेक्ट्रीक कारमधील जगातील २ मोठ्या कंपन्या Tesla आणि BYD देखील स्पर्धेत आहेत.

टाटा हॅरियर ईव्हीत असे अनेक फिचर्स आहेत ते महागड्या  Tesla आणि BYD देखील नाहीत

टाटा हॅरियर ईव्हीत काही 540-डिग्री सराऊंड व्यू कॅमेरा सिस्टीम असून त्यात अंडरबॉडी कॅमेऱ्याचाही समावेश आहे

 हॅरीयर EV त लेव्हल 2 ADAS आणि वाहन ते वाहन ( V2V ) वाहन ते उपकरण ( V2L)चार्जिंगची सुविधा, हे फिचर्स टेस्टा वा BYD च्या सर्व गाड्यात सर्वसाधारणपणे मिळत नाहीत

हॅरियर EV त ट्रान्सपेरेंट बोनट व्यू,समन मोड आणि डिजिटलसारखे फिचर्स देखील मिळते,जे टेस्ला आणि BYDच्या सर्व कारमध्ये स्टँडर्ड नसतात

 हॅरियर ईव्हीची एक्स शोरुम किंमत 21.49 लाखापासून सुरु होते.तर टॉप-एंड मॉडेलची किंमत 30.23 लाखापर्यंत आहे

ही गाडी 0 ते 100km/h चा वेग 6.3 सेंकदात पकडू शकते.फूल चार्जनंतर 622km पर्यंत रेंज देऊ शकते