अखेर टेस्ला पुढील वर्षात भारतात 

Created By: Kalyan Deshmukh

एलॉन मस्क यांच्या टेस्ला ब्रँड भारतात येण्यासाठी उत्सुक 

टेस्ला 20 लाख रुपयांपर्यंत इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत

मस्क याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतली होती यापूर्वी भेट 

देशातील पहिले कार्यालय सुरु करण्यासाठी टेस्लाने पुण्यात जागा भाड्याने घेतली आहे

आयात शुल्क कमी करण्याची टेस्लाची मागणी आहे

केंद्र सरकार टेस्लासाठी काही सवलती देऊ शकते 

टेस्ला जानेवारी, 2024 साली भारतात येण्याची शक्यता आहे

रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत