रोज दामटा या कार; खिशावर नाही पडणार जादा भार 

30 April 2024

Created By: Kalyan Deshmukh

घर ते ऑफिस जाणाऱ्यांसाठी या तीन कार एकदम बेस्ट 

Maruti Suzuki Celerio पेट्रोल देते 24.97 ते 26.68 किमीचे मायलेज

5,36,500 ते 7,09,500 रुपयांदरम्यान सेलेरिओची किंमत

Tata Altroz पेट्रोल देते 19.05 किमीचा मायलेज

6,64,900 ते 10,64,990 रुपये दरम्यान अल्ट्रोजची किंमत

Maruti Suzuki Swift पेट्रोल 22.38 ते 22.56 पर्यंत देते मायलेज

6,24,450 ते 9,14,000 रुपयांपर्यंत स्विफ्ट मिळेल. 

धक-धक गर्लचा नवीन लुक पाहून चाहते थक्क, म्हणाले ...