कार इन्शुरन्ससोबत हवेतच हे  ॲड ऑन, होणार फायदा 

05 December 2023

Created By: Kalyan Deshmukh

कार अपघातात आणि चोरी झाल्यास नुकसान भरपाई मिळते 

पण ज्या गोष्टींसाठी क्लेम करता येत नाही त्यासाठी ॲड ऑन फायदेशीर ठरतात

टायर खराब झाले तर मिळेल ॲड ऑनमुळे पैसा

नो क्लेम बोनसचा मिळतो फायदा, इन्शुरन्सचा हप्ता होतो कमी 

कारमधील वस्तूंसाठी ॲड ऑन खरेदी करता येते 

ॲड ऑन खरेदी करताना अटी आणि शर्तीं तपासा 

ॲड ऑन स्वस्त कुठे मिळेल याचा पडताळा घ्या 

नुसरत भरूचाचा शरारा सूट, फोटोंनी वाढवलं तापमान