Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईकची अशी आहे झलक 

08 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

Himalayan 452 या बाईकवर रायडर फिदा झाले आहेत

24 नोव्हेंबरपासून ही बाईक बाजारात दाखल होण्याची शक्यता

कंपनीने अधिकृत वेबसाईटवर या बाईकचे बुकिंग सुरु केले आहे

या बाईकची किंमत अजूनपर्यंत समोर आलेली नाही 

या बाईकची जगातील सर्वात उंच उमलिंग-ला पासवर चाचणी घेण्यात आली 

लिक्विड कूल्ड इंजिनसह येणारी ही रॉयल एनफिल्डची पहिलीच बाईक आहे

सध्या कंपनी आधुनिक तंत्रज्ञानासह नवीन बाईक बाजारात घेऊन येत आहे

नेहा कक्कड़चा मालदिवमध्ये जलवा, शावर घेतानाचा फोटो तुफान व्हायरल