Created By: Atul Kamble

24 April 2026

10 लाख रुपयांच्या आतील  बेस्ट कार कोणत्या ?

आजच्या महागाईच्या काळात 10 लाख रुपयांतही अनेक चांगल्या कारचे पर्याय उपलब्ध आहे.

या कार मायलेज, फिचर्स आणि सेफ्टी यांचा सुंदर मिलाफ आहेत.

या बजेटमध्ये हॅचबॅक, सेडान आणि कॉम्पॅक्ट सुव्ह सारखे पर्याय उपलब्ध आहेत.

Tata Punch मजबूत बिल्ड आणि सेफ्टीसाठी ओळखली जाते. हीची किंमत 5.65 लाख एक्स -शोरुम पासून सुरु होते.

 Maruti Suzuki Swift शानदार मायलेज आणि कमी मेन्टेनन्स देते. याची किंमत 5.79 लाख एक्स-शोरुम पासून सुरु होते.

Hyundai Exter फिचर्स आणि डिझाईनसाठी लोकप्रिय आहे. याची किंमत 5.79 लाख एक्स-शोरुम पासून सुरु होते.

 Tata Altroz सेफ्टी आणि प्रीमियम फिलसाठी ओळखली जाते. हीची किंमत 6.29 लाख एक्स-शोरुमपासून सुरु होते.

Maruti Suzuki Baleno स्पेस आणि मायलेजचे चांगले कॉम्बिनेशन आहे. हीची किंमत 5.99 लाख एक्स शोरुमपासुन सुरु होते.

 Maruti Suzuki Fronx स्टाईल आणि परफॉर्मेन्सचा चांगला पर्याय आहे. हीची किंमत 6.85 लाख एक्स - शोरुमपासून सुरु होते.