बजाजची नवी कोरी बाईक बाजारात; मिळतील कमाल फीचर्स

10 April 2024

Created By: Kalyan Deshmukh

बजाज कंपनीने Pulser N250 ही दमदार बाईक केली लाँच

दुचाकीची सुरुवातीची किंमत 1,50,829 रुपये इतकी

अडीच वर्षांपूर्वी आणली होती ही बाईक; आता अपडेट व्हर्जन

पांढऱ्या, काळ्या आणि लाल रंगात धावणार रस्त्यावर 

 Pulser N250 मध्ये नवीन डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी 

रायडिंगदरम्यान कॉल, मॅसेज आणि नॅव्हिगेशन अलर्ट

पूर्वीपेक्षा 100 मिमी रुंद टायरमुळे रस्त्यांवर मजबूत पकड

सईच्या घरी आली नवी मर्सिडीज बेंज! लेकीचा आनंद पाहून आई झाली भावूक