वाहन परवानाशिवाय चालवा या दुचाकी 

19 April 2024

Created By: Kalyan Deshmukh

लायसन्सशिवाय कार, दुचाकी चालवली तर होते कारवाई

वाहनधारकाला 5000 रुपये चलन कापल्या जाऊ शकते 

विना परवान्याशिवाय तुम्ही या EV दामटू शकता

Hero Electric Dash EV 64,990 रुपयांना 

ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटर 61,998 रुपयांना 

हिरो इलेक्ट्रिक फ्लॅश ईव्हीची किंमत 54,640 रुपये 

या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 25 किमीपर्यंत आहे

आई गं किती गोड दिसतेय, हिरव्या साडीमधील अभिनेत्री कोण?