बाल कलाकार म्हणून अवनीत कौरची अभिनय कारकिर्दीला सुरुवात

अवनीत सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते

अनेकदा ती तिचे नवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते

ती आपल्या बोल्डनेसने इंडस्ट्रीतील बड्या अभिनेत्रींना टक्कर देत आहे

आता पुन्हा एकदा अवनीतने तिच्या फोटोशूटची झलक दाखवली आहे

ज्यात ती स्काय ब्लू कलरचा क्रॉप टॉप आणि ब्लॅक जीन्स आणि जॅकेटमध्ये दिसत आहे

तर आपली मादक अदा दाखवण्यासाठी अवनीतने कॅमेऱ्यासमोर जॅकेटची चेन उतरवली

या फोटोशूटमध्ये ती एकापेक्षा एक पोझ देत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी