20 वर्षीय अवनीत कौर नेहमीच बोल्डनेस दाखवते.

लवकरच अवनीत बॉलिवूडमध्ये पदार्पण  करणार आहे.

आजकाल ती सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करते.

तिच्या स्टाइलनं चाहत्यांना  वेड लावलं आहे.

नुकतेच अवनीतनं ब्लॅक आउटफिटमध्ये फोटोशूट  केलं आहे.

अवनीतनं या फोटोमध्ये डीप नेक आणि बॅकलेस ड्रेस घातला आहे.

अभिनेत्रीची स्टाईल खूपच हटके आहे.

अवनीतनं असे अनेक फोटो शेअर केले आहेत.

अवनीतनं अनेक टीव्ही शोमध्येही काम केलं आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी