अवनीत कौरच्या पारदर्शक ड्रेसमधील फोटोंनी इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे
Credit: avneetkaur_13
अवनीत कौर ही तिच्या फोटोमुळे सतत चर्चेत असते
Credit: avneetkaur_13
अवनीत कौरने तिचे पारदर्शक ड्रेसमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत
Credit: avneetkaur_13
या फोटोमध्ये अवनीतचा सिजलिंग लूक पाहायला मिळत आहे
Credit: avneetkaur_13