अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी सक्रिय असते.

अवनीतने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केलेत.

शेअर केलेल्या या फोटोत अवनीतने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.

शेअर केलेल्या फोटोत अवनीतने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

फोटोत अवनीतची अदा पाहून चाहते घायाळ झालेत.

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलाय.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी