अवनीतच्या बोल्डनेसने केला दुबईत कहर

अवनीत कौर अनेकदा तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते

दररोज चाहत्यांना तिचा नवा अवतार पाहायला मिळतो

आता पुन्हा एकदा तिने तिचा नवा अंदाज चाहत्यांसाठी शेअर केला आहे

या ताज्या फोटोंमध्ये अवनीत नारंगी रंगाचा डीप नेक ब्रॅलेट आणि मॅचिंग स्कर्टमध्ये दिसत आहे

अवनीतने कमीत कमी मेकअप आणि केस मोकळे सोडलेली दिसत आहे

या लूकमध्ये अवनीत नेहमीप्रमाणेच सुंदर आणि हॉट दिसत आहे

अवनीतच्या फोटोला काही वेळातच लाखो लाईक्स आले आहेत