अवनीत कौर सध्या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते
Credit: avneetkaur
अवनीतने हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत
Credit: avneetkaur
अवनीत कौरचे इन्स्टाग्रामवर 31.7 मिलियन फॉलोवर्स आहेत
Credit: avneetkaur
अवनीतने तिचे शॉर्ट वनपीसमधील फोटो आणि व्हिडीयो शेअर केले आहेत
Credit: avneetkaur
अवनीतचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत
Credit: avneetkaur