नैराश्यापासून दूर  राहायचंय?  'हे' टाळा

नैराश्यापासून दूर राहायचंय?  'हे' टाळा

वैयक्तिक जीवनातील ताण, नकारात्मक विचार, ही कारणे नैराश्याची असू शकतात. काही पदार्थ खाल्ल्यानंतर नैराश्य येऊ शकते. त्यामुळे आहारमध्ये हे  पदार्थ खाणे टाळावे.

नैराश्यापासून दूर राहायचंय?  'हे' टाळा

तुमच्या रक्ताच्या लेव्हलमध्ये बदल होऊ शकतात. तुमच्या एनर्जी लेव्हलवर परिणाम होऊ शकतो. साखर असलेले पदार्थ खाल्ल्यानं तुमचा मूड अनबॅलेन्स होऊ शकतो.

साखरेपासून बनलेले पदार्थ

नैराश्यापासून दूर राहायचंय?  'हे' टाळा

 चिंता, तणाव, अनिद्रा या समस्या होतात.कॅफेन आहारात जास्त प्रमाणात घेतले तर नैराश्याच्या समस्या जाणवतात. चॉकलेट,  चहा आणि कॉफीमध्ये नैराश्याचे प्रमाण जास्त असते.  

कॅफेन युक्त पेय

नैराश्यापासून दूर राहायचंय?  'हे' टाळा

अनेकांना आयुष्यातील अडथळ्यांमुळे दारुची सवय लागते. दारू प्यायल्याने तुमचं मानसिक आरोग्य बिघडू शकते. दारू ही शरीरातील सेरोटोनिन आणि न्यूरोट्रांसमीटरच्या कार्याला बदलते.

मद्य पेय

नैराश्यापासून दूर राहायचंय?  'हे' टाळा

आहारात मीठाचे प्रमाण कमी ठेवा. मीठाचं प्रमाण जर जास्त असेल तर तुम्हाला मूड स्विंग, तणाव आणि थकवा अश्या समस्या जाणवू शकतात. त्यामुळे मीठाचं जास्त सेवन टाळावे

मीठाचे प्रमाण