कंगना रनौत प्राणप्रतिष्ठापनेसाठी अयोध्येत आली आहे
अयोध्येत आल्यावर कंगना भक्तीत लीन झाली होती
हनुमान गढीत कंगना हवन करताना दिसली
आचार्य रामभद्राचार्यांचे तिने आशीर्वाद घेतले
कंगना त्यांच्या पाया पडली, त्यांच्याशी संवाद साधला
यावेळी तिने मंदिराची साफसफाई सुद्धा केली
कंगनाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
आओ मेरे राम... आओ मेरे राम... असं तिने पोस्टमध्ये म्हटलंय