5 ते 15 पर्यत ऐतिहासिक ठिकाणी प्रवेश मोफत करण्याचे सरकारने आदेश दिले आहेत 

 केंद्रीय संस्कृती मंत्री किशन रेड्डी यांनी टि्विट करत प्रवेश मोफत करण्याचे आदेश दिले आहेत

भारत सरकार कडून हा आदेश जारी करण्यात आला आहे 

आजादीला 75 वर्ष पूर्ण झाल्याने हे आदेश देण्यात आले आहेत 

ताजमहल, लाल किल्ला, अशा ऐतिहासिक ठिकाणांचा समावेश आहे

पर्यटकांना स्मारकांना भेट देण्यासाठी ही सूट देण्यात आली आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी