मंत्रालयातील 'हर घर तिरंगा' कार्यक्रमात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस सहभागी

कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला

सर्व कर्मचारी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी मंत्रालय परिसरात जमले होते

कर्मचाऱ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘जय हिंद’ अशा घोषणा दिल्या

देवेंद्र फडणवीसांनी  भाषण करताना  'हर घर तिरंगा' मोहिमेचा प्रचार केला 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी