पंतप्रधान नरेंद्र मोदी 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात अभिवादन करताना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 76 व्या गार्ड ऑफ ऑनर स्वीकारला

पंतप्रधानांच्या भाषणानंतर तीन रंगीत फुगे आकाशात सोडण्यात आले

पंजाबमधील NCC कॅडेट्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले

MI-17 हेलिकॉप्टरने फुलांचा वर्षाव करण्यात आला

एनसीसी कॅडेट्सनी भारतीय नकाशा तयार केला

लाहोरी गेटवर हत्तीचे पुतळे बसवण्यात आले

हेलिकॉप्टमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान तिरंगी सेवा बँडमन

नौदलाचे जवान मार्च करताना

एक महिला SWAT टीम सदस्य लाल किल्ल्यावर पहारा देताना

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी