परळीत मराठवाड्यातील सर्वात उंच तिरंगा ध्वज उभारण्यात आलाय

हा ध्वज 150 फूट उंच असून आज माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या ध्वजाचे लोकापर्ण करण्यात आले

परळी नगर परिषदेच्या माध्यमातून वैद्यनाथ कॉलेजच्या पाठीमागील डोंगरावर हा ध्वज उभारण्यात आला आहे

भारत माता की जय'च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

या सोहळ्यात 150 फूट तिरंगा ध्वजाचे इलेक्ट्रॉनिक मशीनच्या साहाय्याने ध्वजारोहन करण्यात आले

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी