भगत सिंह

माझा धर्म,माझ्या देशाची सेवा करणं आहे

जवाहरलाल नेहरु

पूर्ण स्वराज्य

मदन मोहन मालवीय

सत्यमेव जयते

सुभाष चंद्र बोस

स्वातंत्र्य मिळत नाही, तर ते हिसकावून घ्यावं लागतं

महात्मा गांधी

जिथं चूक करण्याचं स्वातंत्र्य नाही, अशा स्वातंत्र्याला काही किंमत नाही

राम प्रसाद बिस्मिल

सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है