आलियाचा बेबी बंप फोटोशूट

बी-टाउनमधील सुंदर अभिनेत्रींपैकी आलिया भट्ट ही एक आहे

 ती सहा महिन्यांची प्रेग्नंट आहे

 ती प्रेग्नंट असतानाही सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो टाकत असते

 आता ही तिने बेबी बंप दिसणारे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

यावेळा बहुतेक स्त्रिया त्यांच्या गरोदरपणाच्या दिवसांमध्ये अंगभर कपडे घालतात. मात्र आलियाने नवा ट्रेंड सुरू केला आहे.

या फोटोंमध्ये आलिया शिमरी ड्रेसमध्ये दिसत आहे.

 या शिमरी ड्रेसमध्ये ती अतिशय आकर्षक दिसत आहे

 या गाऊनसह तिने बुल्गारी ब्रँडचे दागिने कॅरी केले होते. ज्यात ब्रेसलेट, डायमंड, सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याचे कानातले घातले आहेत. 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी