मलायकाचा ऑलिव ग्रीन थाय हाय स्लिट्समध्ये तडका

मलायका सोशल मीडियावर सक्रीय असते

ती तिचे हॉट, बोल्ड फोटो आणि व्हीडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते

आताही तिने तिचे खळबळ उडवून देणारे फोटो शेअर केले आहेत

या ताज्या फोटोंमध्ये मलायका ऑलिव ग्रीन थाय हाय स्लिट्समध्ये दिसत आहे

मलायकाने न्यूड मेकअप करत केस खुले सोडले आहेत. तर कानातले मल्टीकलर झुमके घातले आहेत

तर मलायकाचा नेहमीप्रमाणे हा ही थाय हाय स्लिट्स ड्रॉप-डेड आहे

मलायकाने थाय हाय स्लिट्समध्ये कहर करताना दिसत आहे