सोनम कपूरचा स्टायलिश लूक

सोनम कपूरला फॅशन क्वीन म्हणूनही ओळखले जाते

ती तिचा नवा अंदाज चाहत्यांना दाखवत असते

अताही तिने तिचा हटके लूक दाखवला आहे. ज्यात ती हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे

हिरव्या रंगाच्या ड्रेसवर तिने काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे

या आउटफिटमध्ये तिचा रॉयल लूक पाहायला मिळत आहे.

सोनम कपूर प्रत्येक लूकमध्ये स्टायलिश दिसत आहे

सोनम कपूरने हे फोटो शेअर करताना इमोजी बनवले आहेत