डेझी शाह ब्लॅक आउटफिटमधील शानदार लूक

डेझी शाह एकेकाळी बॅकस्टेज डान्सर होती

मात्र ती सलमान खानच्या 'जय हो' चित्रपटात दिसली आणि प्रसिद्धीस आली

सध्या तिच्याकडे प्रोजेक्ट नाहीत. मात्र तिच्या फोटोंमुळे ती चर्चेत असते

आताही ती तिच्या ब्लॅक आउटफिटमधील फोटोंमुळे चर्चेत आली आहे

डेजी शाहने यावेळी न्यूड मेकअप, केस सोडलेले आणि कपाळावर काळी टिकली लावली आहे

ब्लॅक आउटफिट त्यावर डिपनेक ब्लाऊज ती खूपच सुंदर दिसत आहेत

डेझी शाहने हे फोटो पोस्ट केले आणि लिहिले- तुला हवे होते ?? माझी खासियत ? आहे