बर्मिंगहॅममध्ये 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 11व्या दिवशी ही गोल्डने सुरूवात

बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूने सुवर्णपदकाची केली कमाई

पीव्ही सिंधूने कॅनडाच्या मिशेल लीचा केला पराभव

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे 19 वे सुवर्णपदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य

पीव्ही सिंधूने तिच्या राष्ट्रकुल क्रीडा कारकिर्दीतील पाचवे पदक जिंकले

तर महिला एकेरीत तिसरे पदक 

पीव्ही सिंधूने 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते

त्यानंतर 2018 च्याराष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक 

आणि आता बर्मिंगहॅममध्ये तिने सुवर्णपदक जिंकेल 

महिला एकेरीत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारी ती दुसरी बॅडमिंटनपटू

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी