आर्यन खानला जामीन मंजूर, अटी काय?

आर्यन खानला परवानगीशिवाय शहर सोडता येणार नाही.

परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येणार नाही.

दर शुक्रवारी NCB कार्यालयात हजर रहावं लागणार

पुराव्यांशी छेडछाड करता येणार नाही