वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध शतक करणारे फलंदाज

20 November 2023

Created By: Chetan Patil

वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध सर्वात पहिलं शतक रिकी पॉन्टिंगने लगावलं होतं

वर्ल्ड कपच्या 2003 च्या अंतिम सामन्यात रिकी पॉन्टिंगने भारताविरोधात 140 धावा केल्या होत्या.

त्यावेळी भारताचा 125 धावांनी पराभव झालेला.

वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दुसरं शतक श्रीलंकेच्या महेला जयवर्धनने मारलंय.

महेलाने 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये 103 रन केले होते.

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना नुकताच पार पडला.

या सामन्यात ट्रेविस हेडने शतक लगावलं.