डोनल बिष्टच्या बीच फोटोंचा धुमाकूळ

डोनल सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय आहे.

ती तिचे हटके फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

आताही तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ते समुद्र किनाऱ्यावरील आहेत

डोनलने स्ट्रेप गाऊनमध्ये हॉटनेची मलिका दिसत आहे

या फोटोत ती अतिशय डॅझलिंग लूक देताना दिसत आहे

ती या फोटोत समुद्र किनाऱ्यावर मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे

या फोटोतील तिच्या गॉर्जिअस पोझ लोकांना आकर्षित करत आहेत