पावसाळ्यात जोडीदारासोबत फिरण्यासाठी सुंदर ठिकाणे, पहा फोटो 

माथेरान हे जोडीदारांसाठी अगदी सुंदर असे ठिकाण आहे

माथेरानमधील टॉय ट्रेनचा प्रवास हा खूप लोकप्रिय आहे

माथेरान येथील सर्व दऱ्या आणि धबधबे खूप छान आहेत 

माथेरान हे प्रत्येक दिवशी चालू असतेच पण सध्या पावसाळ्यात तिथे जास्त गर्दी असते

छोटे छोटे झाडे आणि परिसर हा नेहमी चाहत्यांना आकर्षित करत असतो

माथेरानमधील सर्व गोष्टी पाहिल्यानंतर पुन्हा तुम्हाला येऊ वाटेल