वाढत्या हेअर फॉल पासून सुटका हवी? मग केसांना लावा 'हे' मॅजिकल वॉटर 

Created By: Harshada Shinkar

आजकाल सर्वांना केसगळतीच्या समस्येला तोंड द्यावे लागते

महागडे तेल, शेम्पू वापरूनही हेअर फॉल कमी होतांनी दिसत नाही

ही समस्या तुम्हाला असेल तर तुम्ही केसांना मेथीचं पाणी लावू शकतात

मेथीचे पाणी केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी फायदेशीर आहे.

मेथीच्या पाण्यात केसांना आवश्यक असणारे पोषक तत्व असतात

त्यामुळे केसांना मजबून आणि गळण्यापासून रोखण्यास मदत होते

मेथीमध्ये असलेल्या लोहाचे प्रमाण रक्ताभिसरण सुधारते त्यामुळे केसांच्या समस्या सुटतात