तुम्हीही त्वचेवर थेट परफ्यूम लावता का? थांबा, याचे परिणाम धक्कादायक
4 September 202
5
Created By: मयुरी सर्जेराव
आजकाल बहुतेक लोक परफ्यूम वापरतात.
पण काही लोकांना परफ्यूम किंवा डीओ लावताना समस्या येतात. त्यांना त्याची अॅलर्जी होते
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. बी.एल. जांगिड म्हणाले की, परफ्यूम आपल्या त्वचेसाठी तीन प्रकारे हानिकारक असू शकतो.
ज्या लोकांची त्वचा आधीच संवेदनशील आहे, त्यांनी त्वचेवर थेट परफ्यूम लावल्यास ऍलर्जी होऊ शकते
त्वचेवर थेट परफ्यूम लावल्याने फोटो डर्मेटोसिससारख्या समस्या उद्भवू शकतात. जास्त परफ्यूम लावल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते.
ज्यांची त्वचा आधीच संवेदनशील आहे किंवा त्यांना त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्या आहेत त्यांनी त्यांच्या त्वचेवर परफ्यूम लावू नये
ज्यांना दमा किंवा श्वसनाच्या कोणत्याही समस्या असतील तर परफ्यूम वापरणे टाळावे
बॉलिवूडची ही मुस्लिम अभिनेत्री लालबाग राजाच्या चरणी, नेटकऱ्यांकडून ट्रोल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा