.सुंदर आणि जाड केस मिळवण्यासाठी 'या' टिप्स करा फाॅलो

08 November 2023

Created By: Shital Munde 

सुंदर केस मिळवण्यासाठी काही खास टिप्स फाॅलो करा

कधीच केस धुतल्यानंतर विंचरू नका 

लगेचच केस विंचरल्याने केस गळती होऊ शकते 

केमिकलपासून केसांना शक्यतो दूर ठेवा 

केस शक्यतो नैसर्गिक पद्धतीनेच सुकवा 

कंडीशनिंग करणे केसांसाठी खूप फायदेशीर आहे 

हीटमुळे केस खराब होण्याची दाट शक्यता