प्रदूषणापासून अशी घ्या केसांची काळजी

04 November 2023

Created By: Shital Munde

वाढत्या प्रदूषणामुळे केस खराब होतात

यामुळे केसांची काळजी व्यवस्थित घ्यावी लागते 

घराच्या बाहेर पडताना केस झाकून घ्या 

आठवड्यांतून दोनदा केसांना तेल लावा

धुळीमध्ये जाताना केस पुर्णपणे झाकून घ्या

प्रदूषणातून आल्यावर शक्यतो केस धुवा