स्किन केयर प्रोडक्ट्स किती दिवसांनी बदलली पाहिजेत?
5 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी लोक अनेक प्रकारची प्रोडक्ट्स वापरतात.
यामध्ये बॉडी लोशन, बॉडी वॉश, मॉइश्चरायझर, एसपीएफ अशी स्किन केयर प्रोडक्ट्स आहेत.
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. विजय सिंघल म्हणाले की, हवामानातील बदल,त्वचेच्या गरजांनुसार स्किन केयर प्रोडक्ट्स बदलली पाहिजेत.
उन्हाळ्यात त्वचेवर धूळ, तेल किंवा घाम जास्त येतो, म्हणून हलके प्रोडक्ट्स वापरावे.
चेहऱ्यावर जास्त तेल असेल तर त्यानुसार प्रोडक्ट्स वापरा.
स्किन केयर प्रोडक्ट्स खरेदी करताना, लेबल्स काळजीपूर्वक वाचा.
दाराच्या मागे कपडे अडकवल्याने घरात काय अडचणी येतात?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा