बटाट्याच्या सालाचा करा असा वापर,  चेहऱ्यावरील  खुलेल सौंदर्य 

05 December 2023

Created By: Harshada Shinkar

05 December 2023

चेहऱ्याची चमक परत आणण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये आता जावं लागणार नाही

05 December 2023

रोजच्या दैनंदिन धावपळीमुळे तुमच्या चेहऱ्यावरील ग्लो गेलाय? 

05 December 2023

हा उपाय करून बघा, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील गेलेला ग्लो परत येऊ शकतो.

05 December 2023

बटाटा आणि त्याच्या सालीमध्ये अनेक गुणधर्म असतात जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. 

05 December 2023

बटाट्याच्या सालीमध्ये एस्कॉर्बिक ऍसिड, रिबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन बी असते. जे चेहऱ्यावर ग्लो आणतात.

05 December 2023

डोळ्यांखाली असणारी काळी वर्तुळ बटाट्यात असणाऱ्या रसामुळे कमी होतात

05 December 2023

बटाटे आणि सालीत असणारे अ‍ॅझेलेइक अॅसिड मुरुम आणि मुरुमांच्या डाग कमी करण्यातही खूप मदत करतात.