भारतामध्ये 'या' राज्यात दिसतात सर्वाधिक सुंदर मुली, तुमचेही राज्य...
16 September 2024
Created By : Shital Munde
भारतातील अनेक राज्यांमध्ये सुंदर मुली आहेत
भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये सर्व रंगाचे लोक आढळतात
असे नेहमीच मानले जाते की, सर्वात सुंदर मुली या जम्मू कश्मीरमधील आहेत
थंड हवामान तिथे असल्याने तेथील मुली सुंदर असल्याचे सांगितले जाते
यानंतर थेट पंजाब राज्याचा नंबर दुसऱ्या क्रमांकावर येतो
असे मानले जाते की, मेघालय, मणिपूर, आसाम येथील देखील मुली दिसण्यास सुंदर आहे