रात्री या सवयी बदला;
अजून तरुण, सुंदर दिसा
17 April 2024
Created By: Kalyan Deshmukh
बदलत्या जीवनशैलीमुळे चेहऱ्याचा ग्लो होतो कमी
झोपण्यापूर्वी पाण्याने चेहरा धुवा, आयुर्वेदिक उटणं फायदेशीर
योग्य आणि केमिकलविरहीत नाईट क्रीम लावा
झोपण्यापूर्वी निदान एक ग्लास पाणी पिण्याची सवय ठेवा
झोपण्यापूर्वी कमीत एक तास मोबाईलकडे ढुंकूनही बघू नका
कितीही थकलेले असले तरी चेहरावरील मेकअप उतरवा
मानेखाली मऊ उशी हवी, झोपण्याच्या रुममध्ये खेळती हवा असावी
नेहा मलिकच्या वर्कआऊट लुकने वाढवलं तापमान, फोटो व्हायरल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा