केस सुंदर हवे असतील तर तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता

अंडी आणि कोरफड एकत्र करून तुम्ही एक खूप चांगला हेअर मास्क बनवू शकता

दोन अंडे घ्या त्यात २ चमचे कोरफड जेल घाला. हे चांगलं मिक्स करा

हे मिश्रण केसांना लावा. हा हेअर मास्क केसांना लावण्यापूर्वी तुमचे केस स्वच्छ हवेत, तेलकट नकोत

हा हेअर मास्क केसांना लावा आणि अर्धा तास तसाच ठेवा. त्यानंतर केस स्वच्छ धुआ. शाम्पू ने केस धुवा

या हेअर मास्कने केस मऊ होतात, कोंडा कमी होतो आणि केस चमकतात.

केसांचा ड्रायनेस कमी करायचा असेल तरीही तुम्ही हा हेअर मास्क वापरू शकता

धनगराची बानू दिसे गोरी गोरी पान, गौतमीचा हा लुक चर्चेत