चुकूनही गरम पाण्याने धुवू नका केस, नाही तर..

06 March 2024

Created By: Shital munde 

बऱ्याच लोकांना गरमा गरम पाण्याने केस धुण्याची सवय असते

गरम पाण्याने केस धुतल्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात

गरम पाण्याने केस धुतल्याने केस गळती होऊ शकते

गरम पाण्याने केस धुतल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात

गरम पाण्याने केस धुतल्याने चेहऱ्यावर पिंपल्सही येऊ शकतात 

गरम पाण्याने केस धुतल्याने केसांचे नॅचरल तेल निघून जाते 

गरम पाण्याने केस धुतल्याने हेअर फाॅल होऊ शकतो