स्त्रियांच्या ओठांवर
असणारं तीळ
सांगतो त्यांचा स्वभाव
26
November 2023
Created By: Harshada Shinkar
प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर तीळ आढळतात.
काही तीळ जन्मापासून असतात तर काही कालांतराने शरीरावर दिसू लागतात
व्यक्तीच्या शरीरावर असलेल्या तीळचा वेगळा अर्थ देखील असतो.
ओठाच्या उजव्या बाजूला तीळ असलेले लोक लाइफ पार्टनरच्या बाबतीत खूप भाग्यवान असतात.
ओठाच्या वरच्या डाव्या बाजूला तीळ असणे शुभ मानले जात नाही.
ज्या लोकांच्या खालच्या ओठांच्या उजव्या बाजूला तीळ असतो ते कामात निपुण असतात.
ओठावर तीळ असेलेले लोक खूप गोड बोलतात त्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात.