पंकजा यांचा फडणवीसांच्या खात्यावर निशाणा

08 November 2023

Created By : Chetan Patil

बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं

आंदोलकांनी लोकप्रतिनिधींचे घरे, कार्यालयांना जाळलं होतं

पंकजा मुंडेंनी आज बीडमधील जाळपोळ झालेल्या ठिकाणांची पाहणी केली

यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यावरही निशाणा साधला

बीडमधील घटना प्लॅन करुन घडली, पण त्याची खबर गुप्तचर यंत्रणेला नव्हती असं पंकजा म्हणाल्या.

या घटनेची माहिती न मिळणं हे इंटेलिजन्स एजन्सीचं अपयश असल्याचं मत पंकजांनी मांडलं

पंकजा यांनी यावेळी मनोज जरांगे यांनाही इशारा दिला

अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी काळजी घ्या, असं आवाहन पंकजांनी केलं

अशी घटना पुन्हा घडली तर आपण उपोषणाला बसू, असा इशारा पंकजांनी दिला

सारा की सारा तेंडुलकर ? शुबमन नक्की कोणत्या साराला करतोय डेट ?